( Stamp And Registration Assistance Through Helpline Information )

  • नोंदणी व मुद्रांक विभागाची संपूर्ण माहिती नागरिकांसाठी सोप्या शब्दात, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून उपलब्ध करुन देणे हा 'सारथी' प्रकल्पाचा उद्देश आहे.
  • या विभागातर्फे केली जाणारी कामे, त्यांची कार्यपध्दती व कायदेशीर तरतुदी यांची सर्व माहिती 'सारथी' मध्ये एकत्रित स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
  • 'सारथी' द्वारे माहिती नागरिकांना FAQs, Mobile app, E-book आणि PDF Book आदी विविध माध्यमांद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
  • 'सारथी' मध्ये नमूद केलेल्या माहितीबाबत आवश्यक पूरक माहितीसाठी विभागाची मुख्य वेबसाईट www.igrmaharashtra.gov.in पहावी.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]