दस्त लेखनिक

  • दस्तलेखनिक (Bond Writer) सा ी परवाना देण्याचे अधिकार कोणास आहेत ?
     

    सदर परवाने देण्याचे अधिकार संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निबंधक यांना आहेत.
  • दस्तलेखनिकांना (Bond Writer) दस्त लिहिण्यासा ी किती फी घेता येते ?
     

    दस्तलेखनिकांना दस्त लिहीण्यासा ी दस्ताच्या प्रत्येक पानास रु. 5/- प्रमाणे जास्तीत जास्त रु. 100/- इतकी फी घेता येते.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]