दस्त नोंदणी रद्द करणे

  • नोंदणी झालेला दस्त रद्द करण्याचे अधिकार नोंदणी विभागास आहेत काय ?
     

    नोंदणी झालेला दस्त रद्द करण्याचे अधिकार नोंदणी विभागास नाहीत.
  • दस्त रद्द करण्याचे अधिकार कोणास आहेत ?
     

    दस्त रदद करण्याचे अधिकार विर्निदीष्ट आशुतोष अधिनियम,1963 (Specific Relief Act 1963) चे कलम 31 नुसार सक्षम न्यायालयास आहेत.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]