दस्त नोंदणीच्या खुणा / चिन्हे

 • दस्त कोणत्या कार्यालयात नोंदणी झाला आहे हे कसे ओळखता येईल?
   

  दस्त कोणत्या कार्यालयात नोंदणी झाला आहे हे कसे ओळखता येईल?

  • नोंदणी झालेल्या दस्तांच्या प्रत्येक पानावर ज्या दुय्यम निबंधक कार्यालयात तो दस्त नोंदण्यात आला आहे, अशा कार्यालयाच्या नावाचे संक्षिप्त स्वरुपातील तीन अक्षरे (त्रिअक्षरी संज्ञा) नमूद केलेली असतात. (उदा दुय्यम निबंधक हवेलीसा ी HVL/हवल, दुय्यम निबंधक मुंबईसा ी BBE/बबई)
  • दस्तावर दस्त कोणत्या कार्यालयात नोंदणीसा ी सादर करण्यात आलेला आहे, याबाबतचा शेरा नमूद असतो.
  • दुय्यम निबंधकांच्या प्रत्येक सहीखाली त्यांचे पदनाम नमूद असते.
  • नोंदणी झालेल्या दस्तावर दुय्यम निबंधक कार्यालयाची मुद्रा (Seal) उमटविलेली असते.

  या सर्व शेरे / पृष् ांकनावरुन दस्त कोणत्या कार्यालयात नोंदणी करण्यात आलेला आहे, हे समजू शकते

 • त्रिअक्षरी संज्ञेवरुन दुय्यम निबंधक कार्यालय कसे ओळखावे ?
   

  सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांच्या त्रिअक्षरी संज्ञेची यादी नोंदणी विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Organisations या सदराखाली Offices या िकाणी उपलब्ध आहे.

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]