न्यायालयीन स्थगिती

  • दस्त नोंदणीवर न्यायालयीन स्थगिती असल्यास दुय्यम निबंधक कार्यालयास त्याबाबत माहिती कशा रितीने कळविणे आवश्यक आहे ?
     

    कोणत्याही न्यायालयात दाखल केलेल्या दावा किंवा याचिका प्रकरणी मा.न्यायालयाने दाव्यात नमूद असलेल्या वादातील मिळकतीचे हस्तांतरणाचा दस्त अंतिम निर्णय लागेपर्यंत नोंदविण्यात येऊ नये, असे आदेश पारित केले असल्यास सर्वसाधारणपणे त्या स्थगिती आदेशाची प्रत संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयास संबंधित न्यायालयामार्फत पा विली जाते. तथापि उक्त दाव्यातील हितसंबंधित पक्षकार देखील अशा स्थगितीबाबत दुय्यम निबंधक यांना कळवू शकतात. दुय्यम निबंधक अशा स्थगिती आदेशात नमूद मिळकतीच्या हस्तांतरणाचा दस्त नोंदणीसा ी स्विकारत नाहीत.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]