नोंदणी फी पावती

 • नोंदणी फी ची पावती हरवली असल्यास त्याची दुबार प्रत को े मिळते ? त्याची फी किती ?
   

  • नोंदणी फी ची पावती हरवली असल्यास त्याची दुबार प्रत मिळणेसंदर्भात दुय्यम निबंधक कार्यालयात लेखी अर्ज करावा.
  • त्यावर रुपये 5/- चा न्यायालयीन मुद्रांक (कोर्ट फी लेबल ) लावावा.
  • नक्कल फी रु.5/- भरावी.
  • अशा अर्जात नमूद दस्ताच्या नोंदणी फी ची दुबार प्रत कार्यालयातील स्थळ प्रतीवरुन मिळू शकेल. अशा दुबार प्रतीवर रुपये 20/- न्यायालयीन मुद्रांक (कोर्ट फी लेबल) दुय्यम निबंधक कार्यालयास अर्जदाराने पुरवावा.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]