मृत्युपत्राची प्रमाणित नक्कल

  • नोंदणी झालेल्या मृत्युपत्राची नक्कल कोणास मिळू शकते ?
     

    नोंदणी झालेल्या मृत्युपत्राची नक्कल मृत्युपत्रकर्ता हयात असेपर्यंत केवळ मृत्युपत्रकर्ता (निष्पादक) किंवा त्यांनी नक्कल घेण्यासा� ी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीलाच मिळू शकते.
  • मृत्युपत्रकर्त्याच्या मृत्युनंतर मृत्युपत्राची व सूची 3 ची नक्कल कोणास व कशी मिळू शकेल?
     

    मृत्युपत्रकर्ता मयत झालेनंतर अशा मृत्युपत्राची किंवा त्यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या सूची 3 ची नक्कल कोणत्याही पक्षकारास घेता येते. मात्र त्याकरिता मृत्युपत्रकर्त्याच्या मृत्युचा दाखला दुय्यम निबंधक कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]