प्रमाणित नकलेचे कायदेशीर महत्व

  • दुय्यम निबंधक कार्यालयातून मिळालेल्या दस्ताच्या प्रमाणित नकलेचे (Certified Copy) कायदेशीर महत्व काय असते ?
     

    नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 57 नुसार, दुय्यम निबंधक कार्यालयातून मिळालेल्या दस्ताची प्रमाणित नक्कल (Certified Copy) ही त्या मूळ दस्तामध्ये नमूद बाबी (Contents) सिध्द करणेसा ी पुरावा म्हणून ग्राहय धरली जाते.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]