नोंदणी झालेल्या दस्ताच्या/सूचीच्या प्रमाणित नकलेसा ी अर्ज

 • नोंदणी झालेल्या दस्ताच्या/सूचीच्या प्रमाणित नकलेसा ीच्या अर्जाचा नमुना को े उपलब्ध आहे ?
   

  दस्ताच्या/सूचीच्या प्रमाणित नकलेसा ीच्या अर्जाचा नमुना दुय्यम निबंधक कार्यालयात तसेच विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Downloads या सदराखाली Forms या िकाणी उपलब्ध आहे.
 • दस्ताच्या / सूचीच्या प्रमाणित नकलेसा ी करावयाच्या अर्जास किती कोर्ट फी लावणे आवश्यक आहे ?
   

  दस्ताच्या / सूचीच्या प्रमाणित नकलेकरिता अर्जास रुपये 5/- चा चिकट न्यायालयीन मुद्रांक (कोर्ट फी लेबल) चिकटविणे आवश्यक आहे.
 • एखादया दस्ताची /सूची क्र.2 ची प्रत ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध होते काय?
   

  सन 2002 नंतर संगणकीकृत नोंदणी पध्दतीने नोंदणी झालेल्या दस्ताची /सूची 2 ची प्रत नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Online Services या सदराखाली e-Search या िकाणी उपलब्ध होऊ शकेल.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]