दस्त नोंदणीकरीता आवश्यक शुल्के व त्यांची प्रदाने

 • दस्त नोंदणी करण्यासा ी कोणकोणती शुल्के /फी भरावी लागते?
   

  दस्त नोंदणी करण्यासा ी पुढीलप्रमाणे शुल्के / फी भरावी लागते.

  • मुद्रांक शुल्क (Stamp Duty)
  • नोंदणी फी (Registration Fee)
  • दस्त हाताळणी शुल्क ( Document Handling Charges)
  • डाटा एन्ट्री चार्जेस (पब्लिक डाटा एंट्रीचा वापर केला नसल्यास)

 • मुद्रांक शुल्क दराबाबत व ते भरण्याच्या पध्दतीबाबत ( Mode of Payment ) माहिती सांगा.
   

  नोंदणीसा ी दाखल होणा-या दस्तास महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमानुसार योग्य दराने व योग्य रितीने मुद्रांक शुल्क भरलेले असणे आवश्यक असते. (मुद्रांक शुल्काचा दर व ते भरण्याच्या पध्दतीच्या सविस्तर माहितीसा ी पहा याच पुस्तकातील भाग 3 : मुद्रांक शुल्क )

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]