पर्यवेक्षण व नियंत्रण व्यवस्था (Supervisory and Controlling System)

 • नोंदणी व मुद्रांक विभागाच्या विविध कार्यालयादरम्यान पर्यवेक्षण व नियंत्रण व्यवस्था कशी आहे.?
   

  नोंदणी व मुद्रांक विभागाच्या विविध कार्यालयासंदर्भात नियंत्रक व पर्यवेक्षक अधिकारी पुढीलप्रमाणे आहेत-
  अ.क्र. कार्यालय त्या कार्यालयातील नियंत्रक/पर्यवेक्षकीय अधिकारी लगततम वरिष् नियंत्रक /पर्यवेक्षकीय अधिकारी
  1 दुय्यम निबंधक संबंधित दुय्यम निबंधक संबंधित सह जिल्हा निबंधक
  2 विवाह अधिकारी संबंधित विवाह अधिकारी संबंधित जिल्हयाचे सह जिल्हा निबंधक
  3 सह जिल्हा निबंधक संबंधित सह जिल्हा निबंधक संबंधित नोंदणी उपमहानिरीक्षक
  4 नोंदणी उपमहानिरीक्षक संबंधीत नोंदणी उपमहानिरीक्षक/td> नोंदणी महानिरीक्षक
  5 मुंबई विभागातील मुद्रांक जिल्हाधिकारी मुद्रांक जिल्हाधिकारी अपर मुद्रांक नियंत्रक
  6 प्रधान मुद्रांक कार्यालय अपर मुद्रांक नियंत्रक नोंदणी महानिरीक्षक
  7 शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय,पुणे व्यवस्थापक, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय,पुणे नोंदणी महानिरीक्षक
  8 उप संचालक /सहाय्यक संचालक, नगररचना, मूल्यांकन उप संचालक /सहाय्यक संचालक,नगररचना मूल्यांकन सह संचालक, नगररचना, मूल्यांकन पुणे
  9 सह संचालक, नगररचना, मूल्यांकन,पुणे सह संचालक, नगररचना, मूल्यांकन,पुणे नोंदणी महानिरीक्षक
  10 नोंदणी महानिरीक्षक नोंदणी महानिरीक्षक सचिव,मदतकार्ये व पुनर्वसन,मंत्रालय,मुंबई

  नोंदणी व मुद्रांक विभागाच्या एखादया कार्यालयातील कोणत्याही कामकाजाविषयी काही तक्रार/शंका असल्यास,नागरिकांनी प्रथमतः वर नमूद केलेल्या तक्त्यातील त्या त्या कार्यालयातील नियंत्रक/पर्यवेक्षकीय अधिकारी यांचेकडे सपंर्क साधावा. त्या अधिका-याकडुन तक्रार/शंकेचे निरसन न झाल्यास, त्या त्या कार्यालयासा ीच्या लगततम नियंत्रक/पर्यवेक्षकीय अधिकारी यांचेकडे सपंर्क साधावा.
 • नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कामकाजासंदर्भात किंवा विशिष्ट सेवा/ प्रणाली संदर्भात नागरिकांना काही सूचना किंवा तक्रार करावयाची असेल, तर त्यासा ी कोणती व्यवस्था आहे?
   

  नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कामकाजासंदर्भात किंवा विशिष्ट सेवा/ प्रणाली संदर्भात नागरिकांना काही सूचना किंवा तक्रार करावयाची असेल, तर-

  • नागरिकांना वर नमूद केलेल्या तक्त्यातील योग्य त्या कार्यालयात समक्ष भेटून/ लेखी पत्राद्वारे/ दुरध्वनीद्वारे /ईमेलद्वारे आपली सूचना किंवा तक्रार करता येईल.कार्यालयांची नावे, पत्ते, दुरध्वनी क्रमांक व ईमेल आयडी यांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर organisationया सदराखाली Officesया िकाणी उपलब्ध आहे.
  • याशिवाय नागरिकांना तक्रारी complaint@igrmaharashtra.gov.in या ईमेल आयडी वर देखील पा विता येतील,
  • तर काही सूचना असल्यास, feedback@igrmaharashtra.gov.in या ईमेल आयडी वर देखील पा विता येतील.
 • नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यालयासंदर्भात वापरली जाणारी सर्वसाधारण संबोधने/संक्षीप्त रुपे स्पष्ट करा
   

  नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यालयासंदर्भात वापरली जाणारी सर्वसाधारण संबोधने/संक्षीप्त रुपे पुढीलप्रमाणे-
  अ.क्र कार्यालयाचे नाव सर्वसाधारण संबोधने संक्षीप्त रुपे
  1 दुय्यम निबंधक कार्यालय दुय्यम निबंधक सब रजिस्ट्रार,Sub Registrar,Joint Sub Registrar दुनि,एसआर,SRJt. SR
  2 सह जिल्हा निबंधक कार्यालय सह जिल्हा निबंधक Joint District Registrar स.जि.नि., JDR
  3 नोंदणी उपमहानिरीक्षक कार्यालय नोंदणी उपमहानिरीक्षक Deputy Inspector General of Registration नोउपमनिDIG
  4 मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय मुद्रांक जिल्हाधिकारी Collector of Stamps मुजि COS
  5 प्रधान मुद्रांक कार्यालय प्रधान मुद्रांक कार्यालय General Stamp Office, प्रमुका GSO
  6 शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय,पुणे शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय Government Photo Registry,फोटोरजिस्ट्री शाछानोका,GPR,
  7 उप संचालक /सहाय्यक संचालक, नगररचना, मूल्यांकन कार्यालय उप संचालक /सहाय्यक संचालक, नगररचना ,कार्यालय Deputy/Assistant Director of Town Planning (Valuation ) उसंनर/ससंनर DDTP/ADTP
  8 सह संचालक, नगररचना, मूल्यांकन कार्यालय सह संचालक, नगररचना, मूल्यांकन Joint Director of Town Planning (Valuation) Maharashtra State सह संनर JDTP,
  9 नोंदणी महानिरीक्षक कार्यालय नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक Inspector General of Registration & Controller of Stampsव मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी Chief Controling Revenue Authority नोंमनि IGR , CCRA

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]