सह जिल्हा निबंधक कार्यालये (Offices of Joint District Registrar)

 • सह जिल्हा निबंधक कार्यालयांमधून कोणत्या स्वरुपाचे कामकाज चालते?
   

  सह जिल्हा निबंधक कार्यालय हे प्रामुख्याने, त्या कार्यक्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालयांवर सर्वसाधारण पर्यवेक्षण व नियंत्रण �� ेवण्याचे काम करतात. त्या दृष्टीने खालील प्रकारचे कामकाज सह जिल्हा निबंधक कार्यालयात चालते.

  1. दुय्यम निबंधक कार्यालयांविषयीच्या तक्रारी व अडचणी यांचे निराकरण करणे.
  2. नोंदणी झालेल्या दस्ताचे अभिलेखामधील चुकांच्या दुरुस्तीस मंजूरी देणे.
  3. दस्त नोंदणी करणेसा�� ी अथवा कबुलीजबाबासा�� ी झालेला विलंब माफ करण्यासंबंधातील कार्यवाही करणे.
  4. दस्त नोंदणीस नाकारण्याचे निर्णयाविरध्द अपीलबाबतची कार्यवाही करणे.
  5. दुय्यम निबंधक यांना प्रशासकीय दृष्टीकोनातून मार्गदर्शन करणे.
  6. दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाची तपासणी करणे.
  7. आस्थापनाविषयक बाबींचे नियमन करणे.
 • राज्यातील सह जिल्हा निबंधक कार्यालयांचे कार्यक्षेत्र, दूरध्वनी, ई मेल आयडी व पत्ते याबाबतची माहिती को�� े उपलब्ध होईल ?
   

  • राज्यातील प्रत्येक महसूली जिल्हयासा�� ी सह जिल्हा निबंधकाचे कार्यालय जिल्हास्तरावर कार्यरत आहे.
  • कामकाजाचे सोईसा�� ी पुणे, �� ाणे व नागपूर या जिल्हयांमध्ये शहर कार्यक्षेत्राकरीता व ग्रामीण कार्यक्षेत्राकरीता स्वतंत्र सह जिल्हा निबंधक कार्यालये कार्यरत आहेत.
  • वाशिम,गोंदीया,हिंगोली, नंदुरबार व पालघर या नवनिर्मित जिल्हयांसा�� ी स्वतंत्र सह जिल्हा निबंधक कार्यालये कार्यरत नसून, अनुक्रमे अकोला, भंडारा,परभणी, धुळे व �� ाणे (ग्रामीण)या जिल्हयांचे सह जिल्हा निबंधकांकडूनच त्या जिल्हयांचे कामकाज पाहीले जाते.

  राज्यातील सह जिल्हा निबंधक कार्यालयांचे कार्यक्षेत्र, दूरध्वनी, ई मेल आयडी व पत्ते यांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Organisationया सदराखाली Officesया �� िकाणी उपलब्ध आहे.

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]